शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

नवी मुंबई : Raigad Mango: रायगडचा आंबा २,५०० रुपये डझन, एपीएमसीत आगमन; खवय्यांना झाला आनंद

मुंबई : हापूस आला रे! मुंबईत पहिला आंबा पाठवण्याचा मान अलिबागला मिळाला

रत्नागिरी : हवामानातील बदलाचा आंबा पिकावर परिणाम, थंडी पडूनही नवीन मोहोर नाही; बागायतदार चिंतेत

कोल्हापूर : हापूस आंब्याला सोन्याचा दर! खासदार धनंजय महाडिकांनी घेतली कोल्हापुरातील पहिली पेटी

रत्नागिरी : खवय्यांसाठी खुशखबर! रत्नागिरीतून हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात

रत्नागिरी : आंबा बागायतदारांच्या प्रलंबित मागण्यांबाबत ठोस निर्णय नाही, रत्नागिरीत धरणे आंदोलन

रत्नागिरी : हापूसच्या माहेरघरी आलाय आफ्रिकेतील हापूस, रत्नागिरीत ‘मलावी हापूस’ची चर्चा 

रत्नागिरी : वादळाच्या इशाऱ्यामुळे बागायतदार चिंतेत, कोकणात पावसाची शक्यता 

महाराष्ट्र : रायगडच्या आंब्याची चव चाखण्यासाठी करावी लागणार दोन महिने प्रतीक्षा

कोल्हापूर : हंगामातील पहिला हापूस कोल्हापूर बाजार समितीत दाखल, दक्षिण आफ्रिकेतील ‘मालावी’ हापूसची आवक