शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात हापूस आंब्याची विक्रमी आवक

रत्नागिरी : Ganpatipule: अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर बाप्पाच्या चरणी 'हापूस'चा मोरया

सखी : डायबिटीस असेल तर आंबा खायचाच नाही, हे खरं की खोटं? तज्ज्ञ सांगतात खायचाच असेल तर..

पुणे : Akshaya Tritiya: श्री महालक्ष्मी देवीला मोग-यासह सुवासिक फुलांचा अभिषेक

सखी : अक्षय्य तृतीया : आमरस करताना करा फक्त 4 गोष्टी, आंबा बाधणारच नाही! रस खा पोटभर हवा तेवढा

सखी : Mango Seed Kernel Benefits : आंबे खाल्ल्यावर कोय फेकून देता? थांबा, घातक कॉलेस्टेरॉलसह, पोटाचे त्रास दूर करेल कोय, 'असा' करा वापरा

सखी : Are Mangoes Making You Sick : आमरसावर ताव मारल्यावर किंवा भरपूर आंबे खाल्ल्यावर 1 चूक अजिबात करू नका, पोट बिघडेल-पस्तावाल

पुणे : रत्नागिरीचा हापूस आणला अन् कर्नाटकचा आंबा म्हणून जप्त केला; पुणे बाजार समितीत चोर समजून शेतकऱ्याला शिक्षा!

पुणे : Alphonso Mango: आंब्याचा गोडवा वाढणार; अक्षयतृतीयेला मोठी आवक, दर कमी होणार

महाराष्ट्र : विक्रमी मोहर येऊनही यंदा ४० टक्के आंबा कमीच; हवामान बदलाचा फटका