शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

रत्नागिरी : हवामानातील बदलामुळे आंबा पिकाचे चित्र अस्पष्टच, आंब्यांची चव चाखण्यासाठी प्रतिक्षा करावी लागणार

नवी मुंबई : मुंबईकरांनो, डिसेंबरपर्यंत चाखा ‘मलावी’ आंब्याची चव

सिंधुदूर्ग : खवय्यांसाठी खुशखबर! फळाचा राजा मार्केटमध्ये दाखल, देवगड हापूसची पहिली पेटी वाशीत

सिंधुदूर्ग : देवगड हापूस आंब्याच्या मोहरावर आता फळमाशीचे नवे संकट

रत्नागिरी : हंगाम सुरु होतानाच आंब्याला हवामानातील बदलाचा फटका, मोहर लांबणीवर

सिंधुदूर्ग : आंबा, काजू बागायतदारांचे १८ नोव्हेंबर पासून आमरण उपोषण

रायगड : रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील आंबा पिकांच्या विम्याचा प्रिमियर भार कमी करण्याच्या मागणीला केराची टोपली

रत्नागिरी : निसर्गाची किमया! ऑक्टोबरमध्येच आला आंब्याला मोहोर

सांगली : २.७० लाख रुपये प्रतिकिलोचा दर, जगातला महागडा आंबा पिकणार सांगलीत

पुणे : अमेरिका चाखणार भारतीय आंब्याची चव