शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

पुणे : Alphonso Mango: फळांचा राजा आला ओ...! मार्केटयार्डात आंबा खरेदीसाठी लगबग सुरू

सखी : आंब्याची पाने खाल्ल्याने शुगर नियंत्रणात येते हे खरे की खोटे?

सखी : रसाळ आंब्याचा सिझन आला, पण आंबा नैसर्गिकरित्या पिकवला आहे की केमिकल घालून, कसे ओळखाल?

सोलापूर : रत्नागिरी, देवगडचा हापूस आला सोलापुरात

सोलापूर : केसर आंब्यावर भुरी अन् तुडतुड्या रोगाचा प्रादुर्भाव; मोहोर व आंबा गळतीमुळे उत्पादन यंदा  घटणार

नवी मुंबई : कोकणचा राजा आला रे! एपीएमसीत ११ हजार हापूस पेट्या दाखल

जरा हटके : बापरे! 'हा' आंबा आहे की खजिना... एका आंब्याची किंमत पाहून डोळे चक्रावतील!

रत्नागिरी : हवामानामुळे 'कोकणचा राजा' हवालदिल, उष्णतेच्या लाटेने आंब्याला धोका

नवी मुंबई : आंब्याची पेटी आठ हजारांना; मार्चमध्ये उपलब्ध होणार भरपूर आंबा

रत्नागिरी : आंब्यासाठी यंदा भरपूर थांबा!, थंडी गायब झाल्याने मोहोर प्रक्रिया थांबण्याचा धोका