शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

रत्नागिरी : आंब्यावर थ्रीप्सचे संकट, उत्पादन धोक्यात; संशोधन होत नसल्याने नाराजी

क्रिकेट : VIDEO : नातं माय लेकाचं! सचिननं 'आई'सोबत घेतला यंदाच्या पहिल्या आंब्याचा आस्वाद, पाहा सुवर्णक्षण

सखी : ...म्हणून आंबा पाण्यात भिजवल्याशिवाय अजिबात खाऊ नका, आहारतज्ज्ञ सांगतात ३ महत्त्वाची कारणं

रत्नागिरी : गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर हापूस बाजारात दाखल, बदलत्या हवामानामुळे उत्पादनात घट; दर काय.. जाणून घ्या 

नवी मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहूर्ताला आंब्याची विक्रमी आवक; ६०,८६८ पेट्या बाजार समितीमध्ये दाखल

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात येत्या चार तासात वादळी पावसाची शक्यता, काही ठिकाणी तुरळक पाऊस

सोलापूर : दिसतो हापूस..! बाजारात आंबा मात्र कर्नाटकाचा अन हैद्राबादचा 

कोल्हापूर : हापूस आंबा सामान्यांच्या आवाक्याबाहेरच, गुढीपाडव्यामुळे आणखी तेजी

पुणे : Alphonso Mango: फळांचा राजा आला ओ...! मार्केटयार्डात आंबा खरेदीसाठी लगबग सुरू

सखी : आंब्याची पाने खाल्ल्याने शुगर नियंत्रणात येते हे खरे की खोटे?