शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

पुणे : 'दगडूशेठ' गणपतीला अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य!

सखी : अक्षय्य तृतीया स्पेशल : ताज्या ताज्या रसाळ आंब्यांचं करा आम्रखंड, नैवेद्यासाठी स्पेशल पदार्थ

सोलापूर : लालबाग अन पायरीची आवक वाढली, सोलापुरात आंबे खरेदीसाठी गर्दी झाली

सखी : अक्षय्य तृतीयेला दणकून आमरस खा, पण लक्षात ठेवा ३ गोष्टी, तरच आंबा बाधणार नाही...

सखी : आपण विकत घेतोय तो आंबा गोड आहे की नाही, हे कसं ओळखाल? ५ गोष्टी तपासा..

नवी मुंबई : Mango: जुन्नरचा हापूस आला हाे आला..., महिनाभराआधीच बाजार समितीमध्ये आवक सुरू

राष्ट्रीय : आता मार्केटमध्ये येणार 'मोदी-3' आंबा; जर्दालू व लंगडाची चव चाखायला मिळणार!

नवी मुंबई : जुन्नरचा हापूसही एक महिना अगोदर मार्केटमध्ये दाखल; बाजार समितीमध्ये आवक सुरू 

सोलापूर : तोतापुरी, पायरीची १५ दिवस प्रतिक्षा; सोलापुरात हापूस, केसर, लालबागची विक्री

रत्नागिरी : गोड फसवणूक... रत्नागिरी हापूस सांगून कर्नाटक हापूस ग्राहकांच्या माथी