शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

मध्य प्रदेश : बापरे! आंबा खाणं महिलेच्या जीवावर बेतलं, तीव्र डोकेदुखी अन्...; नेमकं काय घडलं?

नवी मुंबई : महामुंबईकरांनी मारला आंब्यावर ताव; मे महिन्यात सर्वाधिक ४४ हजार टन आवक

लोकमत शेती : सिंधुदुर्गमधील शेतकऱ्यांना आंबा, काजू पिकांनी दिला मोठा हात

नवी मुंबई : मुंबईकरांना रसाळ आंबे १५ ऑगस्टपर्यंत मिळणार; जुन्नर, उत्तर प्रदेशसह दक्षिणेकडून आवक

जरा हटके : 2.5 लाख रुपये किलो किमतीच्या आंब्याची चोरी; सोशल मीडियावर फोटो टाकणे अंगलट

मुंबई : 'श्री फुड्स' ने अंधेरीत आयोजित केला होता मान्सून मँगो महोत्सव

राष्ट्रीय : हिमसागर, लक्ष्मणभोग...राजकीय वैर विसरुन ममता बॅनर्जींनी पीएम मोदींसाठी पाठवले आंबे

रत्नागिरी : दाऊदच्या बागेतील आंब्यांचे दान, सर्वसामान्यांना मोफत टाकले वाटून

सखी : खास वाटपौर्णिमेनिमित्त करा आंब्याचा शिरा, सिझन संपण्यापूर्वी करा मस्त - स्पेशल बेत

नागपूर : आंबा उत्पादनातून वर्षाकाठी १० लाखांचे उत्पन्न; नोकरीच्या मागे न लागता उच्च शिक्षिताने केली किमया