शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

मुंबई : मुंबईकरांकडून वर्षाला ५०० कोटींचे आंबे फस्त! वाशी मार्केटमध्ये दररोज १८०० टन आवक, काय आहेत दर?

सखी : लोणच्याचे किती प्रकार तुम्ही खाल्ले आहेत? पाहा पारंपरिक लोणच्याचे झणझणीत - आंबटगोड प्रकार

लोकमत शेती : उन्हापासून आंबा फळ वाचविण्यासाठी पाटणच्या शेतकऱ्याने केला हा अनोखा प्रयोग; जाणून घ्या सविस्तर

लोकमत शेती : सिंधुदुर्ग जिल्ह्यात या पिकातून शेतीत आली समृद्धी, होतेय ६० कोटी रुपयांची उलाढाल; वाचा सविस्तर

लोकमत शेती : यंदा उत्पादन घटूनही बाजारात सर्वत्र हापूस कसा मिळतोय? नक्की तो आंबा येतोय कुठून?

लोकमत शेती : Hapus Mango : स्पेशल देवगडचा हापूस खरेदी करा शेतकऱ्यांकडून! शेतकऱ्यांनीच आयोजित केलाय हापूस महोत्सव

सखी : मोजून १५ मिनिटांत करा ताज्या करकरीत कैरीचे लोणचे, विकतचं लोणचं आपण का खात होतो प्रश्न पडेल!

रत्नागिरी : आंब्यापाठोपाठ काजू पिकावर फळमाशीचा प्रादुर्भाव, शेतकरी चिंताग्रस्त 

लोकमत शेती : आंब्यातील फळकुज, साका आणि फळमाशीसाठी करा हे सोपे उपाय; वाचा सविस्तर

रायगड : आंबा बागायतदारांना ‘जीआय’चे संरक्षण; बनावट हापूस ओळखणे सहज शक्य होणार