शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आंबा

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

Read more

आंबा हे महाराष्ट्रातील प्रमुख फळपिकांपैकी एक आहे. प्रामुख्याने कोकणातील हापूस आंबा प्रसिद्ध आहे तसेच उर्वरील महाराष्ट्रात केशर आंब्याचे उत्पादन घेतले जाते. यात बऱ्यापैकी आंबा निर्यातही केला जातो.

भक्ती : Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..

लोकमत शेती : Nashik Amba Farming : कांदा अन् द्राक्षांनंतर आता नाशिकचा आंबाही सातासमुद्रापार, काय आहे खासियत? 

भंडारा : आंब्याच्या रसात तूप खाण्याचा फायदा असतो की तोटा?

पुणे : अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तांवर हापूस आंबा झाला स्वस्त; आवकही वाढली, '५ डझनाची पेटी २५००'

लोकमत शेती : राज्यातील या पोस्टाने दोन दिवसांत विकले तब्बल ४ लाखांचे आंबे; वाचा सविस्तर

लोकमत शेती : विदर्भाच्या बीटीबीमधून उत्तर प्रदेशला दररोज ७-८ टन आंब्याची निर्यात; परिसरातील शेतकऱ्यांना मिळातोय आधार

लोकमत शेती : फळबाग लागवड योजनेतून घेतला होता लाभ; विदर्भाच्या शेतकऱ्यांना आंबा करतोय मालामाल

लोकमत शेती : पुण्यातली नोकरी सोडली आणि केशर आंब्याची शेती केली; वर्षाला ५ लाख रुपयांची कमाई झाली

सखी : अक्षय्य तृतीया: आंबे विकत आणताय पण ते नैसर्गिकरित्याच पिकवलेत हे ओळखण्याच्या ३ टिप्स

लोकमत शेती : Farmer Success Story: बांधावरच्या केशर आंब्याने जाधव यांना केले लखपती; वाचा त्यांची यशकथा सविस्तर