शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मल्लिकार्जुन खर्गे

मल्लिकार्जुन खर्गे हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 1969 मध्ये त्यांनी काँग्रेस पक्षासोबत काम सुरु केले. त्यानंतर 1972 मध्ये ते पहिल्यांदा आमदार झाले. त्यांनी तब्बल दहा वेळा कर्नाटक विधानसभेत प्रतिनिधित्व केले. तसेच, 2009 मध्ये गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले. गांधी कुटुंबीयांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू सहकारी म्हणून त्यांची पक्षामध्ये ओळख आहे. याशिवाय, खर्गे यांनी कर्नाटक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी तीन वर्षे (2005 ते 2008) सांभाळली होती.

Read more

राष्ट्रीय : 'UPS मधील U म्हणजे मोदी सरकारचा यू-टर्न', नवीन पेन्शन योजनेवरुन काँग्रेसचा हल्लाबोल

राष्ट्रीय : जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-NC एकत्रितपणे निवडणूक लढवणार, PDP चेही सोबत येण्याचे संकेत

राष्ट्रीय : 'नरेंद्र मोदींचा आत्मविश्वास संपवला...', श्रीनगरमधून राहुल गांधींची पंतप्रधनांवर टीका

राष्ट्रीय : राहुल गांधींच्या नेतृत्वात काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याची लढाई लढणार; खर्गे यांचं मोठं विधान

मुंबई : दिल्लीतून राज्य चालवू देऊ नका, महाराष्ट्रात आघाडी सरकारच हवे - मल्लिकार्जुन खरगे 

राष्ट्रीय : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी काश्मीर दौऱ्यावर 

राष्ट्रीय : 'देशातील गरीब आणि मध्यमवर्गीयांचा विश्वासघात', काँग्रेसच्या बैठकीतून खरगेंचा केंद्रावर हल्लाबोल

राष्ट्रीय : जोपर्यंत या महाघोटाळ्याची चौकशी होत नाही, तोपर्यंत मोदीजी..., खरगेंचा हल्लाबोल

राष्ट्रीय : मविआ : एक वॉररूम; एक स्ट्रॅटेजी; विधानसभेच्या जागावाटपासंदर्भात ठाकरे यांची राहुल गांधी, खरगे यांच्याशी चर्चा

राष्ट्रीय : उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंची भेट; जागा वाटपावर चर्चा?