शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

पुणे : लाडकी बहीण योजनेसाठी पळवला मागास आदिवासींचा निधी; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकताहेत, त्यांच्या मंत्रिमंडळातील एकेक मंत्री एकेक नमुना

महाराष्ट्र : राज्यात शिवद्रोहींचा उच्छाद, कोरटकरला चिल्लर भूषण, तर सोलापूरकरला थिल्लरभूषण पुरस्कार जाहीर करा’’, शरद पवार गटाचा खोचक सल्ला

पुणे : कसब्यातील सुज्ञ जनता झालेली ही फसवणूक कधीही विसरणार नाही; धंगेकरांची फ्लेक्सबाजी चर्चेत

पुणे : मला बाहेर बोलायचीच चोरी झालीये; पक्षांतराच्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच बोलले

पुणे : 'जनतेच्या मनातील आमदार..' धंगेकरांच्या रासनेंविरोधातील बॅनरबाजीने महायुतीत धुसफूस

पुणे : पुणेकरांना भोपळाच दिला;अंदाजपत्रकातून पुरंदर विमानतळ वगळणे धक्कादायक

मुंबई : महायुतीच्या काळात किती उद्योग सुरू झाले? सरकारने श्वेतपत्रिका काढावी - अमित देशमुख

मुंबई : महाराष्ट्र सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? आधीच आमच्या...; आदित्य ठाकरेंचे महायुतीला तीन सवाल

पुणे : भरभरून मते घेणाऱ्या महायुती सरकारने पुणेकरांना भोपळाच दिला; काँग्रेसची टीका