शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महायुती

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

Read more

Mahayuti News : महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या तीन पक्षांची महायुती अस्तित्वात आली. महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महायुती सत्तेत आहे. 

सांगली : Sangli: तुम्ही कोण लागून गेलात, पालकमंत्री संतापले; मिरजेत महायुतीच्या बैठकीत रंगले मानापमान नाट्य

महाराष्ट्र : 'शरद पवार उलगडलेलं, पण न उमजलेलं कोडं, तर अजित पवार...'; CM फडणवीसांची 'रॅपिड फायर' उत्तरे, शिंदे-ठाकरेंबद्दल काय म्हणाले? 

कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेत आमची चाल कासवाची असेल, पण..; मंत्री हसन मुश्रीफांचा इशारा

पुणे : Muncipal Election: महापालिकेसाठी महायुती अन् महाविकास आघाडी दोन्हीतही स्वतंत्र लढण्याची चिन्हे

कोल्हापूर : मैदानाचा पलटतोय नूर.. महायुतीचे जुळेनात सूर; कोल्हापुरात भाजप-शिंदेसेनेत खडाखडी; राष्ट्रवादीची गोची

पुणे : अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार

पुणे : मुख्यमंत्र्यांचे पुण्यावर विशेष प्रेम; तुम्ही कल्पनाही केली नसेल अशी कामे पुण्यात होतील - चंद्रशेखर बावनकुळे

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवडचे राजकारण ‘कमळाच्या छायेखाली’, बालेकिल्ला परत मिळवण्यासाठी अजितदादांची धडपड

सातारा : पालिकांच्या सत्तासंघर्षात राजकीय पक्षांच्या वर्चस्वाची लढाई, सातारा जिल्ह्यात रणनीती कशी.. जाणून घ्या

पुणे : Prakash Ambedkar: वेळीच दखल घेतली नाही तर भारताचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही; आंबेडकरांचा सरकारला इशारा