शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

रत्नागिरी : Ratnagiri Politics: महायुतीचे अजून ठरेना, आघाडीचे काही कळेना; सर्वच पक्षांना नगराध्यक्ष पदाचे वेध

महाराष्ट्र : “७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे

सांगली : Sangli: उरुण-ईश्वरपूर पालिकेत बहुरंगी लढतीची शक्यता

रत्नागिरी : रत्नागिरी, सिंधुदुर्गात राजकीय धुळवड सुरू; राजकीय समीकरणे बदलल्याने निवडणुका चुरशीच्या होणार 

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील १३ नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये रणधुमाळी; नेत्यांसह मतदारांचाही लागणार कस 

पुणे : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शरद पवार गट मैदानात; पुणे जिल्ह्यात आघाडी लढवणार

सांगली : Sangli Politics: राजकीय आखाड्यात आयाराम-गयारामांची गर्दी; गावोगावी पक्षप्रवेशाचे सोहळे, तिकिटासाठी डावपेच सुरु

संपादकीय : विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?

महाराष्ट्र : ‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”

मुंबई : ‘सत्याचा मोर्चा’वरून आयोजकांवर गुन्हा दाखल; मनसेची पहिली प्रतिक्रिया आली, भाजपावर टीका