शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

पुणे : Pune Congress: 'माघार घ्या अन्यथा कठोर कारवाई', पुण्यातील काँग्रेसच्या बंडखोरांना २४ तासांचा अल्टीमेटम

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात अटीतटीच्या लढती; कुठे बंडखोरी, कोणत्या मतदारसंघात किती उमेदवार..वाचा सविस्तर

महाराष्ट्र : Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने

मुंबई : राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा

पिंपरी -चिंचवड : Bhosari Vidhan Sabha: रवी लांडगेंची माघार; 'मविआ' ची डोकेदुखी संपली, भोसरीत दुरंगी सामना

पिंपरी -चिंचवड : Chinchwad Vidhan Sabha: चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीची झुंज; नाना काटेंच्या माघारीमुळे महायुतीला दिलासा

अहिल्यानगर : उमेदवार अर्ज मागे घेण्यासाठी पोहोचला, पण...; अवघ्या १५ सेकंदात घडल्या नाट्यमय राजकीय घडामोडी!

महाराष्ट्र : ऐन विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाच्या ५ बड्या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

ठाणे : Eknath Shinde : ....मी एकदा नाही तर १० वेळा जेलमध्ये जायला तयार; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना ठणकावलं

पुणे : Hadapsar Vidhan Sabha: हडपसर विधानसभेत शरद पवार गटाला 'या' पक्षांचा जाहीर पाठिंबा; उमेदवारांचा अर्जही मागे