शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाविकास आघाडी

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.

Read more

महाराष्ट्र : “विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका

महाराष्ट्र : ...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय, काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

महाराष्ट्र : अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?

पुणे : भाजपला काँग्रेसचे नेते पक्षात घेतल्याशिवाय एकही निवडणूक लढवता येत नाही - हर्षवर्धन सपकाळ

पुणे : सामान्य माणसाला फसवू नका, जिथे लढायचे तिथे लढायचे नाही, अशी या आघाडीची स्थिती - प्रकाश आंबेडकर

महाराष्ट्र : स्थानिक संस्थांच्या निवडणुकीत अद्याप आघाडी नाही; मविआबाबत संजय राऊतांचं मोठं विधान, 'मनसे' युतीचे संकेत

महाराष्ट्र : दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते...; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण

सांगली : जयंत पाटलांचा दबदबा; पक्ष फोडल्यानंतरही सांगली जिल्हा बँकेत महाआघाडीचे वर्चस्व

राष्ट्रीय : राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

महाराष्ट्र : राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना...; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?