शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

मुंबई : Sanjay Raut Mumbai Court: संजय राऊत हाजीर हो... न्यायालयाने दिले हजर राहण्याचे आदेश, नक्की प्रकरण काय?

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Shivsena vs MNS: सय्यद बंडा अन् विश्व प्रवक्ते दोघेच मोठे नवाब, छोटे नवाबांबरोबर राहतील वाटतं; मनसेचा ठाकरे, राऊतांना खोचक टोला

मुंबई : Maharashtra Political Crisis: बारामतीतील विकासकामांचा निधी रोखला; अजित पवार थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

महाराष्ट्र : Eknath Shinde Video : “सुट्टीत गुवाहाटीला फिरायला घेऊन जायचं हं!”; चिमुकलीनं मागितलं मुख्यमंत्र्यांकडे प्रॉमिस आणि…

संपादकीय : दोनच जणांचे मंत्रिमंडळ संवैधानिक आहे का? हे घटनेला अभिप्रेत आहे का?

राष्ट्रीय : राज्यातील सध्याच्या सत्तासंघर्षासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी २० जुलैला; नेमके काय होणार? 

महाराष्ट्र : मंत्रिमंडळ विस्तार दोन टप्प्यांत: देवेंद्र फडणवीस; कोणाला संधी द्यायची हा यक्षप्रश्न!

महाराष्ट्र : अल्पमतात आहोत विरोधी बाकावर बसू ..., शरद पवारांचा दाखला देत आव्हाडांची फेसबुक पोस्ट!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: मोठी बातमी! शिवसेना-शिंदे गटाच्या सर्व याचिकांवर सरन्यायाधीशांसमोर 20 जुलैला सुनावणी

महाराष्ट्र : Uddhav Thackeray-Devendra Fadanvis: तेव्हा फडणवीसांना फोन केला, मोदी-शाहांशी संपर्क साधला? उद्धव ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...