शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

राष्ट्रीय : Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: ...तर मग व्हीपला अर्थच काय? CJI रमणांचा हरिश साळवेंना थेट सवाल; शिंदे गटाची कोंडी!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “हे बरे नाही शिंदेसाहेब, फडणवीसांच्या नादाला लागून आपण राज्य अधोगतीकडे नेत आहात”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “तुम्ही कितीही गर्दी करा, मते पडत नसतील तर अर्थच नाही”; आदित्य ठाकरेंच्या वर्मावर बोट!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “उदय सामंतांवर हल्ला करणारे पवारांचे कार्यकर्ते!”; गोपीचंद पडळकरांचा खळबळजनक दावा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “अन्यथा आता उद्धव ठाकरेंवरही कारवाई करावी लागेल, आम्हीही हल्ले...”: अब्दुल सत्तार

राष्ट्रीय : Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंना ती चूक नडणार? शिंदे गटाच्या वकिलांकडून वर्मावर बोट, म्हणाले...

राष्ट्रीय : Eknath Shinde Vs Uddhav Thackeray: सुप्रिम कोर्टात कपिल सिब्बल यांचा जोरदार युक्तिवाद, शिंदे गटाचं टेन्शन वाढवलं

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: शिंदे गटाचे टेन्शन वाढले! शहाजीबापू पाटलांना पर्याय सापडला? उद्धव ठाकरे बांधणार शिवबंधन

महाराष्ट्र : ५ न्यायाधीशांचं घटनापीठ स्थापन होण्याची शक्यता; ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकमांचं मत

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “वरातीमागून घोडे नाचवण्याला काहीच अर्थ नाही, आदित्य ठाकरेंचे दौरे निष्फळ होतील”