शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: सच्च्या शिवसैनिकावर संकट कोसळले! एकनाथ शिंदे मदतीला धावले; तत्काळ २ लाख पाठवून दिले

मुंबई : Maharashtra Political Crisis: “प्रति शिवसेनाभवन नाही, तर एकनाथ शिंदेंचे दादरमधील...”; शिंदे गटाने स्पष्टच सांगितले

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिंदे-भाजप सरकारमध्ये ‘सुप्त ज्वालामुखी’; कधीही स्फोट होईल, लाव्हारसाचे चटके बसरणारच”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: अजित पवार-जयंत पाटलांमध्ये खडाजंगी? शरद पवारांनी केली मध्यस्थी! पण झालं तरी काय?

मुंबई : Maharashtra Political Crisis: “शिवसेनेत दोन गट असल्याचा दावा नाही, समित्यांची नियुक्ती नियमानुसारच”: राहुल नार्वेकर

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “बंडाची लढाई छोटी नव्हती, थोडा जरी दगाफटका झाला असता तर शहीद झालो असतो”: एकनाथ शिंदे

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “पंकजा मुंडेंना माझ्या शुभेच्छा, मंत्रिमंडळात घेतील की नाही शंका आहे”: एकनाथ खडसे

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “चित्रा वाघ यांनी संजय राठोडांना राखी बांधावी, अन्यथा...”; बंजारा समाजाचा थेट इशारा

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “बांगर साहेब, मला ५० लाखांची गरज होती, आता तर तुम्हाला ५० कोटी मिळालेत ना!”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “तिरंगाही शरमेने खाली झुकेल! भ्रष्ट नेत्यांना क्लिनचीट हेच मोदींचे ‘स्वच्छ भारत अभियान’”