शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदे पहाटेच दिल्लीहून महाराष्ट्रात; काहीच तासांत संजय राऊतांवर ईडीची धाड, चर्चांना उधाण

नाशिक : Maharashtra Political Crisis: “संजय राऊतांवर कारवाई अपेक्षित होतीच, एकदा तपास सुरु झाला की...”; छगन भुजबळांचे सूचक विधान

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “नवी खेळी! ईडीला संजय राऊतांच्या घरी पाठवून राज्यपालांचा राजीनामा भाजपने वाचविला”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “...तर शिंदे-फडणवीसांचे सरकार कोसळू शकते”; एकनाथ खडसेंनी केले मोठे भाकित

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: ईडीकडून संजय राऊतांची झाडाझडती; आता एकनाथ खडसेंचे मोठे विधान, म्हणाले, “जेलमध्ये...”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मी नोकरी सोडतोय!... शिवसेनेसाठी पूर्ण वेळ काम करायचंय, उद्धवसाहेबांना पाठिंबा द्यायचाय”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “आम्ही पुन्हा येऊ यात शंकाच नाही, कधी येणार याचा मुहूर्तही सांगू”; राष्ट्रवादी प्रचंड आशावादी!

महाराष्ट्र : भिंगार शहर प्रमुखासह तीन माजी नगरसेवक शिंदे गटात; अहमदनगर शहरात मिळणार बळ

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेनेची सत्ता आणायची आहे, पण...”; संजय राऊत स्पष्टच बोलले

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: ३० वर्षांचा अभेद्य बालेकिल्ला ढासळला! ठाकरेंना धक्का; नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदे गटात