शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “कारण आता पुढचा नंबर उद्धव ठाकरे आणि कुटुंबाचा असू शकतो, हे विसरता कामा नये”

महाराष्ट्र : Sanjay Raut Vs BJP: संजय राऊत भाजपला भिडले; अनेक मुद्द्यांवरुन नडले, वाचा, नेमका कुठून सुरु झाला ‘सामना’?

राष्ट्रीय : Sanjay Raut Arrested: संजय राऊतांच्या अटकेनंतर शरद पवार दिल्लीत दाखल; ईडी कारवाईवर मोघमच बोलले, म्हणाले...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: राज ठाकरेंची २ भाकितं खरी ठरणार? संजय राऊत अटकेत; शरद पवारांबद्दल म्हणाले होते...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक दिल्लीसमोर झुकला नाही याचा अभिमान आहे”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: खाकस्पर्श...! आधी अनिल देशमुख, नंतर नवाब मलिक आणि आता संजय राऊत; पवारांना खोचक टोला

महाराष्ट्र : Sanjay Raut Property: संजय राऊत आहेत कोट्यवधींचे मालक! पत्नी वर्षा किती श्रीमंत? जाणून घ्या, नेमकी संपत्ती 

महाराष्ट्र : Sanjay Raut: “भाजपने २ पर्याय दिले होते, वर्षभरासाठी तुरुंगात जाण्याची संजय राऊतांची मानसिकता होती?”

महाराष्ट्र : Sanjay Raut: १० लाखांच्या बंडलावर ‘एकनाथ शिंदें’चे नाव! संजय राऊतांच्या घरात सापडलेल्या कॅशचा हिशोब लागला?

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: रावसाहेब दानवेंनी शिंदे गटाला भरला दम? इतिहासाचा दाखला देत म्हणाले, पाय ठेऊ देणार नाही!