शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

छत्रपती संभाजीनगर : उमेदवारांचे भवितव्य एमआयटी कॅम्पसमधील स्ट्राँगरूममध्ये बंद; २० दिवस पोलिसांचा बंदोबस्त

महाराष्ट्र : प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'

महाराष्ट्र : मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन

महाराष्ट्र : प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन...

मुंबई : Disha Salian प्रकरणावरुन उद्धव ठाकरेंसोबत दुरावा? फडणवीस म्हणाले, 'त्यांच्या दुसऱ्या चेहऱ्यामागे...'

महाराष्ट्र : जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा

नाशिक : मोदींच्या सभेपूर्वी ठाकरे गटाचे पाच कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात; अज्ञात स्थळी नजरकैदेत

महाराष्ट्र : घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच...; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार

महाराष्ट्र : उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव

मुंबई : मराठी मते यावेळी कुणाला तारणार? प्रचारात आली रंगत, विकासाच्या मुद्द्याला स्थानिक प्रश्नांची फोडणी