शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : मुरलीधर मोहोळांना संसदेत पाहायची सवय...; चित्रा वाघ यांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

महाराष्ट्र : संविधानाबाबत मोदींनी खुलासा केला पण लोकांच्या डोक्यात...; राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात भुजबळांची स्पष्टोक्ती

महाराष्ट्र : मोठी बातमी: अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळात फेरबदल; भाजप नवीन चेहऱ्यांना संधी देणार?

संपादकीय : आता एकच टार्गेट : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड!

मुंबई : भूषण पाटील यांच्या ‘हाता’ला मागाठाणे, मालाडकरांची साथ; मनसेची मते गेली कुठे?

महाराष्ट्र : कोकणने महायुतीला यश दिले; पण मंत्रिपदाने दिली हुलकावणी, विदर्भात फटका तरी दोघे झाले मंत्री

मुंबई : ठाकरे राहतात तेथे मविआ पिछाडीवर, भाजप उमेदवाराला जास्त मते

महाराष्ट्र : ‘स्वत:च्या ताकदीवर लढून टिकण्याचा मार्ग स्वीकारला’, प्रकाश आंबेडकर यांचं स्पष्टिकरण

महाराष्ट्र : आम्ही वाट पाहायला तयार; अजित पवारांनी सांगितले मंत्रिपद नाकारण्याचे कारण

महाराष्ट्र : हे माझ्यासाठी किती कठीण आहे कळतंय का?; कार्यकर्त्याने स्वतःला संपवल्याने पंकजा मुंडे भावूक