शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : भटकत्या आत्म्याचा त्रास काहीच दिवस, त्यानंतर...; शरद पवारांना मुनगंटीवारांचे प्रत्युत्तर

पुणे : बारामतीत पवार कुटुंबातील संघर्षाचा दुसरा अंक?; युगेंद्र पवारांच्या उमेदवारीसाठी थेट शरद पवारांकडे मोर्चेबांधणी

महाराष्ट्र : भाजपच्या गर्वाच्या फुग्याला टाचणी

महाराष्ट्र : उमेदवारी उशिरा जाहीर होणे भोवले

महाराष्ट्र : अहंकार, अनीतीला मतदारांची चपराक

महाराष्ट्र : मुंबई, कोकणपट्ट्यात महायुतीच ठरली भारी

ठाणे : शेतकऱ्यांच्या जमिनी परत मिळवून देणार, भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे यांची माहिती

वसई विरार : स्थानिकांचे स्थलांतर कमी करण्यावर भर, पालघरचे खासदार डॉ. हेमंत सवरा यांचे आश्वासन

पुणे : Pune Lok Sabha 2024: मोहोळ, धंगेकर वगळता ३३ जणांचे डिपॉझिट जप्त; ३१ जणांना हजार पेक्षा कमी मतं

महाराष्ट्र : ...तरीही बेसावध राहू नका, आतापासूनच कामाला लागा, विधानसभेसाठी एकनाथ शिंदेंच्या सूचना