शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

लातुर : काँग्रेसची मुसंडी; पुन्हा लातूरचा गड काबीज ! शिवाजी काळगे यांचा शानदार विजय

हिंगोली : हिंगोलीत 'परिवर्तन पॅटर्न' कायम; ठाकरेसेनेचे नागेश पाटील आष्टीकर विजयी

मुंबई : Mumbai North Central Lok Sabha Result 2024: वर्षा गायकवाडांनी अखेरच्या फेऱ्यांमध्ये मारली बाजी, उज्ज्वल निकमांना पराभवाचा धक्का!

महाराष्ट्र : “आशिष शेलारजी संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय तेवढे सांगा”; सुषमा अंधारेंचा खोचक टोला

महाराष्ट्र : …म्हणून इंडिया आघाडीने सरकार स्थापनेसाठी दावा केलाच पाहिजे’’, उद्धव ठाकरे यांनी सांगितलं महत्त्वाचं कारण  

बीड : Beed Lok Sabha Result 2024: लोकसभा निकालामुळे बीडमध्ये तणावाची स्थिती; शरद पवारांनी पोलीस प्रशासनाला केेली विशेष विनंती

मुंबई : उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचे कडवे आव्हान काँग्रेसकडून मोडीत

राष्ट्रीय : मस्तवाल सत्ताधाऱ्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिलं’’ उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

बीड : बीडमध्ये तुतारी वाजणार की कमळ फुलणार? पंकजा मुंडे यांचा री-काऊंटींगचा अर्ज  

महाराष्ट्र : भविष्यात हे चित्र बदलण्याची...; लोकसभा निकालानंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया