शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024: उमेदवार निवडीचा गाेंधळ, समन्वयाच्या अभावामुळे महायुतीचा टक्का घसरला 

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024 : सहानुभूतीच्या लाटेने महाआघाडीला  मिळाले बळ; बारामती शरद पवारांचीच

पुणे : आढळरावांचे पक्षांतर कोल्हेंच्या पथ्यावर, शिरूरमध्ये माजी विरोधात विद्यमान खासदारांचा विजय

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024: दलित-मुस्लिम मतांचा ‘मविआ’ला फायदा; जरांगे फॅक्टर, सरकारविरोधी सुप्त लाटेचा महायुतीला बसला दणका

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha election results 2024 : महाविकास आघाडीचा वाजला डंका; महायुतीला बसला फटका

मुंबई : तांत्रिक घोळ वगळता मतमोजणी सुरळीत; मुंबई उत्तर मतदारसंघातील केंद्रात गोंधळ

पुणे : पुणे जिल्ह्यात मविआ आणि महायुतीमधील सामना बरोबरीत; डॉ. कोल्हे, सुळे, मोहोळ, बारणे विजयी

महाराष्ट्र : ज्यांनी सर्व्हेवर शिंदेंच्या खासदारांचे तिकीट कापले, त्या भाजपचे दोनच खासदार पुन्हा आले, बाकीचे...

मुंबई : अकराव्या फेरीनंतर वर्षा गायकवाड सुसाट; उद्धवसेनेसह काँग्रेसची मते ठरली निर्णायक

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024 : नरेंद्र मोदी हा ब्रँड संपला, त्यांना आधी शपथ घेऊ द्या, त्यानंतर...; संजय राऊतांचे सूचक संकेत