शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४

Maharashtra Lok Sabha Election 2024 :   महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होईल. महाराष्ट्रातील राजकीय उलथापालथी, फोडाफोडी यामुळे यंदा लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचे आहे.  मागील २०१९ च्या निवडणुकीत शिवसेना-भाजपा यांनी एकत्रित ४३ जागांवर विजय मिळवला त्यात भाजपाने २३ तर शिवसेनेने १८ जागा जिंकल्या होत्या. तर काँग्रेसला १ आणि राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या होत्या. परंतु यंदा राजकीय समीकरणे बदलली आहेत. इथं महायुतीविरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि ठाकरे गट अशी थेट लढत होणार आहे. त्यामुळे यंदा ४८ जागांपैकी सर्वाधिक जागा कोण जिंकते हे ४ जून रोजीच स्पष्ट होईल.

Read more

कल्याण डोंबिवली : कल्याण लोकसभा मतदार संघातील २८ उमेदवारांना चिन्हांचे वाटप

रत्नागिरी : LokSabha2024: खास मतदानासाठी रत्नागिरीच्या सूनबाई अमेरिकेतून आल्या भारतात

महाराष्ट्र : माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?, अजित पवारांचा शरद पवारांना सवाल

रत्नागिरी : LokSabha2024: रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघात ५ वाजेपर्यंत ५३.७५ टक्के मतदान

महाराष्ट्र : मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?

अहिल्यानगर : Narendra Modi : चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र

ठाणे : प्रचार काळात तीनवेळा उमेदवारांनी द्यायचा हिशोब!

मुंबई : बाळासाहेबांच्या विचारांचा झेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सातारा : साताऱ्यातील गोडोली येथील 'बांबूच्या मतदान केंद्रा'ने वाढविला मतदारांचा उत्साह

मुंबई : “महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला