शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.

Read more

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा : या स्पर्धेची सुरुवात इ.स. १९६१ साली झाली. सुरुवातीला स्पर्धेच्या बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम रूपात होते. इ.स.१९८२ पासून विजेत्यांना दीड किलो वजनाची चांदीची गदा देऊन गौरविण्यात येऊ लागले.

कोल्हापूर : Kolhapur: महाराष्ट्र केसरीसाठी सिद्धनेर्लीत ४ नोव्हेंबरला जिल्हा संघ निवड चाचणी

धाराशिव : धाराशिवमध्ये रंगणार महाराष्ट्र केसरीचा थरार; जिल्ह्याला पहिल्यांदाच मिळाला मान

अहिल्यानगर : महिला महाराष्ट्र केसरी भाग्यश्री फंडची जंगी मिरवणूक 

कोल्हापूर : अहमदनगरची भाग्यश्री महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी; अल्टो, चांदीची गदा प्रदान 

कोल्हापूर : कोल्हापुरातील महिला कुस्ती स्पर्धेत राडा, लैंगिक शोषणाचा आरोप असणाऱ्या खासदार ब्रिजभूषण यांच्याविरोधात सामाजिक कार्यकर्त्या आक्रमक

सांगली : कोल्हापुरातील महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा: कुस्तीपटू पाठवणाऱ्या जिल्हा संघांवर, पंचांवर कारवाईचा इशारा

कोल्हापूर : कुस्ती पंढरी कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरीचा आजपासून थरार, चारशे महिला कुस्तीगीरांचा सहभाग

सांगली : महिला महाराष्ट्र केसरी पदासाठी प्रतीक्षा बागडी पुन्हा मॅटवर, संघटनांच्या साठमारीत महिला कुस्तीगिरांचे हाल

कोल्हापूर : कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा २५ एप्रिलपासून

जळगाव : महाराष्ट्र केसरीवर उपमहाराष्ट्र केसरीची मात; हनुमान जन्मोत्सवानिमित्त रंगला कुस्त्यांचा आखाडा