शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024

Maharashtra Assembly Election 2024 Result : सर्वांचं लक्ष लागलेलं महत्वाची निवडणूक म्हणजे महाराष्ट्राची विधान सभा निवडणूक २०२४.  २० नोव्हेंबर २०२४ रोजी मतदान अजून २२ नोव्हेंबर ला ऐतिहासिक असा दिवस म्हणजे निकाल असेल. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण २८८ जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांची आवश्यकता असते. ही 'मॅजिक फिगर' गाठण्यासाठी महायुती विरुद्ध मविआ अशी जोरदार लढाई रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Assembly Election Result 2024: आजचा कौल माझ्या प्रवासाचा शेवट नाही; पराभवानंतर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

रत्नागिरी : vidhan sabha assembly election result 2024: रत्नागिरीवर महायुतीचे वर्चस्व, उद्धवसेनेला मोठा धक्का

नांदेड : चव्हाण कुटुंबाची तिसरी पिढी विधानसभेत; अशोक चव्हाणांची कन्या श्रीजया दणदणीत विजयी

पुणे : Khed Alandi Vidhan Sabha Election Result 2024 Live: खेड आळंदी विधानसभेत मशाल पेटली; बाबाजी काळेंचा दणदणीत विजय, मोहिते पाटलांचा पराभव

बीड : प्रकाश सोळंकेंनी गड राखला; चुरशीच्या लढतीत शरद पवार गटाच्या मोहन जगतापांचा पराभव

पुणे : Shivajinagar Vidhan sabha assembly election result 2024 :शिवाजीनगर विधानसभेत सिद्धार्थ शिरोळेंना सलग दुसऱ्यांदा संधी, बहिरट यांचा पराभव

वर्धा : अखेर ‘गांधी’ जिल्हा होणार ‘काँग्रेस’मुक्त, वर्धा जिल्ह्यात महाविकास आघाडीचा सुफडासाफ

मुंबई : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बहि‍णींनी असा अंडर करंट दाखवला की सगळे उताणे पडले; विजयानंतर अजित पवारांचा टोला

पुणे : Baramati Vidhan Sabha Election Result 2024 Live : बारामतीचे 'दादा' अजित पवारच! पुतण्याला चितपट करत साकारला ऐतिहासिक विजय

पुणे : Ambegaon Vidhan Sabha Election Result 2024 Live: आंबेगावात निसटता विजय; दिलीप वळसे पाटील अवघ्या पंधराशे मतांनी विजयी, देवदत्त निकम पराभूत