शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

    महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

    Read more

    महाराष्ट्र : Exclusive: भाजपा शिवसेनेला या हाताने दोन मंत्रिपदं देणार, त्या हाताने घेणार!

    महाराष्ट्र : Exclusive: आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्री व्हावे ही मुख्यमंत्र्यांचीच इच्छा; कारण...

    राजकारण : येत्या बुधवारी सहा तारखेला महायुतीचे सरकार स्थापन होण्याची शक्यता

    राजकारण : पृथ्वीराज चव्हाण - शिवसेनेला पाठिंबा द्यायला तयार

    महाराष्ट्र : ...तरच राज्यातील सरकार स्थिर राहील, संजय राऊत यांच्याकडून मोठे संकेत

    मुंबई : 'आर.आर आबा तुम्ही असता तर सरकारच स्थापन केलं असतं' 

    महाराष्ट्र : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी अजित पवार यांची निवड

    महाराष्ट्र : अजून एक अपक्ष आमदार शिवसेनेच्या गोटात, मंजुळा गावित यांनी दिला पाठिंबा

    राष्ट्रीय : काँग्रेस नेते राऊत यांनी घेतली सोनिया गांधींची भेट

    मुंबई : आमदारकीचं स्वप्न भंगलेल्या पंकजा मुंडे भाजपा आमदारांच्या बैठकीला जातात तेव्हा...