शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019 : शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत देणार, ही थट्टा लावलीय काय? - अजित पवार

महाराष्ट्र : चर्चेसाठी आमचे अजूनही दरवाजे खुले: माधव भंडारी

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक 2019 : ...तर मग उद्धव ठाकरेंनी स्वतः मुख्यमंत्री व्हायचा विचार करावा; आठवलेंनी सुचवले

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: 'गुरगुरणाऱ्या वाघाचं काय करायचं हे मला माहितीय, मी वनमंत्री आहे!'

छत्रपती संभाजीनगर : अजून सरकारचेच ठरेना मात्र मंत्रिमंडळात स्थान पटकवण्यासाठी इच्छुक मुंबईला रवाना 

महाराष्ट्र : नवनिर्वाचित आमदारांच्या मंत्रिपदासाठी मुंबई वाऱ्या

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019: महायुतीत महाकोंडी; देवेंद्र फडणवीसांनी बोलावलेल्या बैठकीला शिवसेनेची दांडी

महाराष्ट्र : 'मुख्यमंत्र्यांच्या वाक्याने राग येतो; मग भाजपाबद्दल वाईट अग्रलेख लिहिलेत त्याचं काय?'

महाराष्ट्र : रोहित पवारांनी सांगितली 'त्या' मिरवणुकीमागची गोष्ट; उधळलेल्या गुलालाबद्दल फेसबुक पोस्ट

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक 2019 : भाजपच्या आमदारांना ५ नोव्हेंबरपर्यंत मुंबई न सोडण्याचे आदेश