शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अकोला : Vidhan Sabha 2019 : अकोल्यातील पाचपैकी काँग्रेसला तीन, राष्ट्रवादीला दोन मतदारसंघ

राजकारण : Vidhan Sabha 2019 : युती तुटल्यास दोन्ही पक्ष आमनेसामने युद्धास सज्ज

मुंबई : Vidhan Sabha 2019: जे वाट्याला येईल त्यात समाधानी; 144 वर 'ठाम' असलेली शिवसेना भाजपासमोर नरमली!

महाराष्ट्र : अखेर शिवसेना-भाजपा युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला; दोन दिवसांत होणार युतीची घोषणा?

मुंबई : Vidhan Sabha 2019: आज मनसे विभाग अध्यक्षांची महत्वपूर्ण बैठक; राज ठाकरे जाहीर करणार निर्णय?

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: पाच वर्षांत शिवसेनेच्या मंत्र्यांनी राज्यात किती निर्णायक कामे केली?

ठाणे : Vidhan Sabha 2019: भाजपने शब्द पाळत रिपाइंना सत्तेत १0 टक्के वाटा द्यावा

संपादकीय : एकमेकांचे पाय खेचणाऱ्यांची गत आज उभा महाराष्ट्र पाहतोय

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: वंचित बहुजन आघाडी देणार २५ मुस्लीम उमेदवार

सोलापूर : Vidhan Sabha 2019: शेततळ्याचे अनुदान कधी मिळणार?