शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : कांदा दरवाढीने सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यांत पाणी

नाशिक : युतीमुळे आघाडीचीही यादी लांबणीवर

मुंबई : Vidhan Sabha 2019: सायन कोळीवाड्यात उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये इच्छुकांची रस्सीखेच

नाशिक : लाल डब्यात आचारसंहितेला ‘डबलबेल’

नाशिक : उमेदवारीच्या अतिघाईने पाटील अडचणीत

नाशिक : डावे पक्ष कुणासोबत ?

नाशिक : जिल्ह्यातील वैभवशाली कॉँग्रेसला लागले ग्रहण

नवी मुंबई : Vidhan Sabha 2019: माथाडी मेळाव्यात युतीच्या प्रचाराचे रणशिंग!

ठाणे : कोपरी-पाचपाखाडीत ४२,८४७ मतदार ओळखपत्राविना

ठाणे : ठाणे लोकसभेच्या सहा मतदारसंघांत ३३ हजार ६०९ मतदारांची वाढ