शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : अजित पवारांच्या राजीनाम्याबद्दल पार्थ पवारही अनभिज्ञ?; फोन उचलला, पण... 

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : पहिल्या दिवशी १७६ उमेदवारी अर्जांचे वितरण

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Assembly Election 2019 : एकेकाळी गुलमंडी होते राजकारणाचे केंद्र

सोलापूर : Pandharpur Vidhan Sabha Election : एक अर्ज दाखल, २० इच्छुकांनी घेतले ३७ उमेदवारी अर्ज

परभणी : आमदार केंद्रे यांच्यासह राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

महाराष्ट्र : काँग्रेसला विजयाची तर सत्तारांना आमदारकीची हॅटट्रिक करण्याचे आव्हान

महाराष्ट्र : आमच्या पक्षात या म्हणून दररोज ऑफर येतायत: प्रणिती शिंदे

महाराष्ट्र : 'गनिमी कावा': माजी आमदार जाधव विद्यार्थ्याच्या वेशात पोहचले राष्ट्रवादीच्या कार्यालयात

छत्रपती संभाजीनगर : देवगडतांड्यावर मुलभूत सुविधांसह शासकीय योजनांची प्रतीक्षा

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Assembly Election 2019 : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आजपासून सुरुवात