शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : काळ्या पैशाचा वापर रोखण्यास आयकर विभाग सज्ज : काजला

नाशिक : जिल्ह्यात दहा हजार दिव्यांग मतदार

नाशिक : घोलप यांच्या मतदारसंघात यंदा परिवर्तनाची लाट

रायगड : अलिबाग मतदारसंघात महिला मतदारांचे मत ठरणार निर्णायक

नाशिक : ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान व्हावे!

नाशिक : तक्रार करा; १०० मिनिटांत होणार कार्यवाही

रायगड : Vidhan Sabha 2019: अलिबाग विधानसभा मतदारसंघात पाणी, रस्ते, आरोग्याचे प्रश्न ठरणार कळीचा मुद्दा

मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यात ७२ लाखांपेक्षा अधिक मतदार, ७ हजारांपेक्षा अधिक केंद्रे

मुंबई : Vidhan Sabha 2019: विक्रोळीत दुर्गंधीमुळे गुदमरतोय मतदारांचा श्वास

नागपूर : फॉरवर्ड ब्लॉक लढवणार १५ जागा  : श्रीकांत तराळ