शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : भाजपने बंडाचे निशाण फडकावून शिवसेनेला डिवचले

अकोला : Maharashtra Election 2019 : सर्वच मतदारसंघांत ‘बंडोबा’!

हास्य कट्टा : राजकारणातील अ ब क ड इ; मतदारांच्या 'दिमाग का दही'!

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : बंडखोरांचा ‘फ्राय’डे!; कुरघोडीच्या राजकारणात फावेल की माघार ?

ठाणे : Maharashtra Election 2019: भाजपा उमेदवार म्हणतो, पंतप्रधान देवेंद्र फडणवीसांचे आभार

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : विनोद तावडे, बावनकुळे या मंत्र्यांसह १८ आमदारांना भाजपने दिला नारळ !

मुंबई : Maharashtra Election 2019 : अमित शहांची 'ती' कानउघाडणी अन् दिग्गज नेत्यांचा 'पत्ता कट'!

मुंबई : Maharashtra Election 2019 : मुख्यमंत्र्यांच्या संपत्तीत १०७ टक्क्यांनी वाढ, ‘मिसेस सीएम’ची संपत्ती दोन कोटींनी वाढली

नांदेड : Maharashtra Election 2019 : शिवसेना-भाजपनेच एकमेकांविरोधात थोपटले दंड

ठाणे : राजकीय पक्षाचे कार्यकर्ते झाले निवडणूक कर्मचारी? कळवा-मुंब्रा मतदारसंघातील प्रकार