शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

सांगली : Maharashtra Election 2019 : सांगली जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १७.९७ टक्के मतदान

जालना : Maharashtra Election 2019: भाजपा-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: महायुती २०० चा आकडा पार करणार नाही; शिवसेनेच्या मोठ्या नेत्यानं केलं विधान

सिंधुदूर्ग : महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'नितेश राणेंचा विजय एकतर्फी' 

महाराष्ट्र : महाराष्ट्र निवडणूक २०१९: हे 'सहा' फॅक्टर ठरविणार राज्याच्या निवडणुकीचा निकाल

पुणे : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुण्यातील जवळपास 400 नागरिकांनी या कारणामुळे टाकला मतदानावर बहिष्कार 

नाशिक : बायपास झालेल्या आजी आणि डायलेसीसवर असणाऱ्या आजोबांकडूनही मतदान

नाशिक : जिल्ह्यात अद्याप १५.९४ टक्के मतदान; मतदानाची टक्केवारी दृष्टिक्षेपात

बुलढाणा : महाराष्ट्र निवडणूक २०१९ : मलकापूर मतदारसंघात मतदारांमध्ये उत्साह! 

परभणी : Maharashtra Election 2019 : परभणी जिल्ह्यात मतदान संथगतीने; पहिल्या ४ तासात १६ टक्के मतदान