शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Election 2019: 'मुंबईत चौथी भाषा आणण्याचा प्रयत्न केला तर परत बांबू बसेल' 

मुंबई : फडणवीसांच्या काळात महाराष्ट्रावर अडीच लाख कोटींचं कर्ज वाढलं- राज ठाकरे 

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: शाळेमध्ये पोरालां फटकारलं की तो बापाला घेऊन यायचा; अमोल कोल्हेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

बीड : 'आम्ही दक्ष, मतदारांचा पक्ष !';बीड पोलिसांचे लघुपटाद्वारे मतदार जागृती अभियान ठरले हिट

छत्रपती संभाजीनगर : शेतकऱ्यांना बसणार १५ हजार कोटींचा फटका; निवडणुकीच्या प्रचारातून मूळ मुद्दाच गायब 

अमरावती : Maharashtra Election 2019 : आघाडीत नेते राहिलेत कुठे?- उद्धव ठाकरे

रायगड : ब्रेकिंग: मोठा अनर्थ टळला; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले!

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: उदयनराजेंच्या प्रचारासाठी मोदी 17 ऑक्टोबरला साताऱ्यात; राज्यात होणार 9 सभा 

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : मंदावलेल्या बाजारपेठेत रंगताहेत राजकीय गप्पा

छत्रपती संभाजीनगर : नोटाबंदीनंतर महाराष्ट्रातील दोन लाख कंपन्या बंद पडल्या - जयंत पाटील