शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Exclusive: बारामतीची 'ती' खेळी राज ठाकरेंना आता कळली असेल; मुख्यमंत्र्यांचा टोला

ठाणे : Maharashtra Election 2019: शिवसेनेचं पुन्हा गुजराती प्रेम; एकनाथ शिंदेंच्या जाहिरातीवर मराठी भाषिक संतप्त

मुंबई : Maharashtra Election 2019: शिवसेनेला मिळाला बॉलिवूडचा 'बॉडीगार्ड'; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन

मुंबई : Maharashtra Election 2019: भाजपाच्या जाहीरनाम्यात 'हा' संदर्भ येणं क्लेशदायक; शिवसेनेची जोरदार टीका

मुंबई : Maharashtra Election 2019 : विधान परिषदेतील सहकारी एकमेकांशी भिडले

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस यांची Exclusive मुलाखत: 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र' हे मिशन; 'नदीजोड' ठरणार वरदान

मुंबई : Maharashtra Election 2019 : घोटाळेबाजांना कोणी वाचवू शकणार नाही; आमच्या सरकारच्या काळात मुंबई सुरक्षित

पुणे : Maharashtra Election 2019 : राज ठाकरेंच्या सभांचा करिष्मा आणि पक्षबांधणीवर धावणार मनसेचं इंजिन

भंडारा : Maharashtra Election 2019 : परिणय फुके यांच्या भावाचे अपहरण करून मारहाण; नाना पटोले यांच्या गुंडांचे कृत्य 

महाराष्ट्र : काँग्रेसच्या विजयासाठी युवक काँग्रेस जोरदार भिडली!