शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाभारत

महाभारत हा धार्मिक मालिका बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती. 1988 ते 1990  या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणा-या या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यात भगवान कृष्णाची भूम्मिका साकारली होती.

Read more

महाभारत हा धार्मिक मालिका बी आर चोप्रा यांनी दिग्दर्शित केली होती. 1988 ते 1990  या काळात दूरदर्शनवर प्रसारित होणा-या या मालिकेला प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळाले. अभिनेते नितीश भारद्वाज यांनी यात भगवान कृष्णाची भूम्मिका साकारली होती.

भक्ती : सेवेत तत्पर असणाऱ्या हनुमंताचे सुप्त अवस्थेत मंदिर काही ठिकाणी का आढळते ? कारण महाभारतात आहे!

भक्ती : मृत्यूसमयी दुर्योधनाला भगवान श्रीकृष्णांनी त्याच्या तीन चुका सांगितल्या; कोणत्या ते जाणून घ्या!

भक्ती : महाभारताच्या युद्धात हनुमंताने श्रीकृष्णाला कोणती अट घातली होती माहितीय? वाचा!

भक्ती : 'युद्धात तुलाच विजय मिळेल या संभ्रमात राहू नकोस' अशा शब्दात श्रीकृष्णाने केली होती अर्जुनाची कानउघडणी!

भक्ती : Bhishma Dwadashi 2023: भीष्म अष्टमी ते भीष्म द्वादशी या कालावधीत भीष्माचार्यांचे स्मरण का केले जाते? जाणून घ्या!

पुणे : PHOTOS | रांजणखळग्यांचा निसर्गाविष्कार पुण्यातही! अज्ञानातून नागरिकांनी बनवले कचराकुंडी

भक्ती : Sudharshan Chakra Power : ब्रह्मास्त्रापेक्षाही घातक असलेल्या सुदर्शन चक्राचा वेग अणि वजन किती होतं? खासियत जाणून व्हाल अवाक

भक्ती : Geeta Jayanti 2022: ज्यांनी कोणी आजवर भगवद्गीता वाचली नाही, त्यांनी निदान 'हे' गाणं आज जरूर ऐका!

भक्ती : Mokshada Ekadashi 2022: 'या' दोन खास कारणांमुळे मोक्षदा एकादशी विशेष मानली जाते; तुम्हीसुद्धा महत्त्व जाणून घ्या व्रताचरण करा!

भक्ती : Geeta Jayanti 2022: ज्या कुरुक्षेत्रावर श्रीकृष्णांनी गीता सांगितली, त्या कुरुक्षेत्राची सद्यस्थिती कशी आहे, जाणून घ्या!