शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.

Read more

मध्य प्रदेश : निवडणूक काेण जिंकणार? लागली लाखाची पैज, स्टॅम्प पेपरवर शपथपत्र केले तयार, साक्षीदारांनीही केल्या स्वाक्षऱ्या

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश: मतमोजणी ३ डिसेंबरला, आजच उघडल्या गेल्या पोस्टल मतपेट्या; काँग्रेसने पोस्ट केला Video

राष्ट्रीय : मतदानापूर्वी नोटांचा डोंगर... पाच राज्यांमध्ये आतापर्यंत १७६० कोटींची बेहिशेबी रोकड जप्त!

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश: आपच्या महिला उमेदवाराचा व्हिडीओ व्हायरल; 'वो लड़का आंख मारे…' वर डान्स

मध्य प्रदेश : चंबल येथे पुन्हा होणार मतदान; बुथवर गडबड झाल्याचा दावा, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

मध्य प्रदेश : लाेकशाहीच्या महाेत्सवात मतदारांचे मतांचे दान आटले; ३,४९१ उमेदवारांचे भवितव्य बंद

मध्य प्रदेश : मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार, बॉम्बफेक, भाजपा उमेदवारावर हत्येचा गुन्हा 

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशमध्ये मतदानादरम्यान काँग्रेस-भाजपा कार्यकर्ते आमनेसामने, तलवारी भिडल्या, ४ जण जखमी

मध्य प्रदेश : काँग्रेस V/s भाजप : दोन राज्ये ३०० जागा; अटीतटीची लढाई यंदाही कायम राहण्याची शक्यता

मध्य प्रदेश : ‘कमल’ की कमलनाथ?; मध्य प्रदेशातील २३० जागांसाठी निवडणूक प्रचाराच्या तोफा थंडावल्या