शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मध्यप्रदेश विधानसभा निवडणूक २०२३

Madhya Pradesh Assembly Election 2023  मध्य प्रदेशातील २३० जागांवर १७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. याठिकाणी मागील निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेसनं विजय मिळवून कमलनाथ यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार बनवलं. परंतु २०२० मध्ये २२ काँग्रेस आमदारांनी ज्योतिरादित्य शिंदे यांच्या नेतृत्वात आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळले. आता इथं भाजपाच्या हातून पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस सज्ज आहे. निवडणुकीत कुणाला जनतेची साथ मिळणार हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.

Read more

मध्य प्रदेश : मी साधा टी-शर्ट वापरतो, तर पंतप्रधान मोदी लाखोंचा सुट, राहुल गांधींची घणाघाती टीका

मध्य प्रदेश : योगींनी तुम्हाला नळ चोर म्हटले...; पत्रकाराने विचारताच अखिलेश यादव भडकले, नको नको ते बोलले

मध्य प्रदेश : “१०० वर्ष तरी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवावे लागेल, अन्यथा...”; PM मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : Narendra Modi : काँग्रेसच्या खोटारडेपणाचा फुगा फुटला, नेते इकडे-तिकडे पळताहेत; नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

मध्य प्रदेश : भारताला जगातील पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये स्थान मिळवून देऊ : पंतप्रधान मोदी

राष्ट्रीय : Yogi Adityanath : काँग्रेसचा पराभव होतोय म्हणून राहुल गांधी केदारनाथला गेले, मैदान सोडून पळाले

मध्य प्रदेश : ‘पहले आप’मध्ये अडकले जाहीरनामे; काेण काय आश्वासन देताे? भाजप-काॅंग्रेसचे लक्ष

मध्य प्रदेश : एमपीची आर्थिक राजधानी, तिजाेरीची चावी काेणाला?, इंदूरमध्ये घराणेशाहीची सावली कायम

मध्य प्रदेश : नरेंद्र सिंह तोमर यांच्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल,आता ईडी-सीबीआय कुठे गेली? काँग्रेसचा सवाल

राष्ट्रीय : निवडणुकीत नोटा, ड्रग्ज आणि मद्याचा महापूर! ९५० कोटींपेक्षा जास्त रकमेचा मुद्देमाल जप्त