शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लम्पी त्वचारोग

Lumpy Skin Disease Virus राजस्थान, पंजाब व गुजरात राज्यांपाठोपाठ महाराष्ट्रात लम्पी त्वचारोगाने जनावरांवर मोठे संकट आले. या आजारात जनावरांना ताप येऊन त्वचेखाली विशेषतः डोके, मान, पाय, कास आदी ठिकाणी गाठी येतात. या आजाराच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने ८ सप्टेंबर २०२२ रोजी पूर्ण राज्य नियंत्रित क्षेत्र म्हणून घोषित केले

Read more

सातारा : सातारा जिल्ह्यात झपाट्याने वाढतोय लम्पीचा प्रसार; ३० जनावरांचा मृत्यू, ६२९ जनावरे बाधित

लोकमत शेती : राज्यात 'या' जिल्ह्यात लम्पी आजाराचा फैलाव वाढला; जिल्हा 'नियंत्रित क्षेत्र' म्हणून जाहीर

सातारा : सातारा जिल्ह्यात लम्पी चर्मरोगाने १६ जनावरांचा मृत्यू, कोणत्या तालुक्यात सर्वाधिक बाधित.. वाचा

लोकमत शेती : जीवघेण्या आजारांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी पशुधनास द्या हे कवच

लोकमत शेती : Lumpy Disease : गोठ्यात करा या 14 गोष्टी, कधीही होणार नाही जीवघेणा लम्पी आजार, वाचा सविस्तर

गोंदिया : शेतकऱ्यांनो जनावरांना लम्पीचा पुन्हा धोका; लक्षणे आढळल्यास घ्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला

लोकमत शेती : Dudh Anudan : या जिल्ह्यातील पावणेदोन लाख दूध उत्पादकांना मिळाले ९६ कोटीचे दूध अनुदान

रायगड : पनवेलमध्ये पुन्हा लम्पीचा शिरकाव? वावंजे गावात साथ

सांगली : सांगली जिल्ह्यात कवठेमहांकाळ, वाळवा, मिरजेत लम्पीचा शिरकाव; हजारो जनावरे बाधित 

लोकमत शेती : Lumpy Skin Disease : जनावरांतील लम्पी त्वचा रोग वेळीच रोखा करा हे सोपे उपाय