शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : Sunil Gavaskar on KL Rahul, IPL 2022 LSG vs GT: तर भारतीय क्रिकेटमध्ये आणखी पुढे जाशील; सुनील गावसकरांचा लखनौचा कर्णधार लोकेश राहुलला मोलाचा सल्ला

क्रिकेट : IPL 2022 LSG vs GT Live : हार्दिक पांड्याची पत्नी Natasa Stankovic पेक्षा सुंदर दिसते 'ही' तरुणी; गुजरात-लखनौ सामन्यात तिचीच हवा, Photo

क्रिकेट : Who is Ayush Badoni?, IPL 2022 : २० लाखांच्या खेळाडूने कोट्यवधींच्या गोलंदाजांना चोपले; पदार्पणात अर्धशतक झळकावून अनेक विक्रम मोडले

क्रिकेट : Gautam Gambhir on KL Rahul Captaincy, IPL 2022: Lucknow Super Giants चा कॅप्टन झालास म्हणून असं समजू नकोस की...; गौतम गंभीरची लोकेश राहुलला 'वॉर्निंग'

क्रिकेट : KL Rahul, IPL 2022 : केएल राहुलच्या Lucknow Super Giants संघाला मोठा धक्का; भरवशाच्या खेळाडूने घेतली स्पर्धेतून माघार, पाहा काय आहे कारण

क्रिकेट : IPL 2022 schedule: CSK, MI, DC, KKR, RCB आदी फ्रँचायझीचे संघनिहाय वेळापत्रक, जाणून घ्या तारीख, वेळ अन् सर्वकाही