शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : IPL Points Table : १ विजय अन् लखनौ टॉपवर! पराभवाने RCBची झाली घसरण; दिल्ली-मुंबई आज खातं उघडणार

क्रिकेट : ट्वेंटी-२० तून वगळलं, BCCIने केली पगारकपात; कर्णधारपदाच्या जोरावर IPL खेळतोय रोहितचा फ्लॉप मित्र

क्रिकेट : kyle mayers : साधूसारखे केस अन् हत्तीसारखी ताकद! वेस्ट इंडिजच्या ज्युनिअर 'गेल'ची IPL मध्ये एन्ट्री

क्रिकेट : IPL 2023 CSK vs LSG Live : साऊथचे स्टार 'चेपॉक'वर अवतरले! साध्या लूकमध्ये अभिनेत्रीने सर्वांचे लक्ष वेधले, Photo

क्रिकेट : Ravi Shastri KL Rahul, IPL 2022 RCB vs LSG : तर ही वेळ आलीच नसती; रवी शास्त्री केएल राहुलवर प्रचंड संतापले!

क्रिकेट : IPL 2022 playoffs Rules : ५-५ षटकांचा सामना, सुपर ओव्हरमध्ये निकाल, फायनल मध्यरात्री १.२० पर्यंत खेळवणार; जाणून घ्या IPL प्ले ऑफचे नियम

क्रिकेट : Mystery Girl KKR vs LSG IPL 2022 : लखनौने थरारक सामन्यात कोलकाताला नमवले; पण, 'मिस्ट्री गर्ल'ने सर्वांचे लक्ष वेधले

क्रिकेट : IPL 2022: डी'कॉकनं शतक ठोकताच पत्नीनं अवघ्या ४ महिन्यांच्या मुलीला 'बाहुबली'सारखं उचललं, पाहा PHOTOS

क्रिकेट : Quinton de Kock KL Rahul IPL 2022 LSG vs KKR Live Update : क्विंटन डी कॉक- लोकेश राहुल नाबाद २१०; आयपीएलमध्ये इतिहास घडला; LSGच्या ओपनर्सनी मोडले विक्रम

क्रिकेट : IPL 2022 Playoffs qualification scenario: गुजरात पात्र, मुंबई व चेन्नई अपात्र!; प्ले ऑफच्या तीन जागांसाठी ७ संघांमध्ये चुरस, जाणून घ्या गणित