शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs LSG Live : ३९८१ दिवसांनी आयपीएल खेळण्यासाठी तो मैदानावर उतरला, नावावर मोठा विक्रम नोंदवून गेला

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs LSG Live : जो जिता वही सिकंदर! पंजाब किंग्ससाठी शाहरुख ठरला फिनिशर, KL Rahulला नडला अतिआत्मविश्वास  

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs LSG Live : शाहरुख खानचे 'तळ्यात, मळ्यात' झेल; कृणाल पांड्या संतापला, बॅट आपटत तंबूत गेला, Video

क्रिकेट : IPL 2023, PBKS vs LSG Live : लोकेश राहुलची 'वेगवान' खेळी! गेल, वॉर्नर, विराटला मागे टाकले; लखनौला सन्मानजनक धावा दिल्या करून 

क्रिकेट : IPL 2023 : पंजाब किंग्जने टॉस जिंकला पण कर्णधारच बदलला; सर्वात महागडा खेळाडू करतोय नेतृत्व

क्रिकेट : तोडलेल्या हॅल्मेटचे पैसे कोण देणार?; लखनऊच्या आवेश खानने एका वाक्यात दिले उत्तर, पाहा Video

क्रिकेट : Points Table, IPL 2023: मुंबई इंडियन्सची झेप, लखनऊ पहिल्या स्थानावर; ऑरेंज अन् पर्पल कॅप सध्या कोणाकडे?, पाहा

क्रिकेट : केएल राहुलला पाहून वाटतं मीच फलंदाजी करतोय..., आकाश चोप्राने स्वत:चीच उडवली खिल्ली

क्रिकेट : RCB ला कठीण जाणार, सचिनचं भाकीत खरं ठरलं; बंगळुरूच्या पराभवानंतर तेंडुलकरचं ट्विट viral

क्रिकेट : IPL Points Table : १ विजय अन् लखनौ टॉपवर! पराभवाने RCBची झाली घसरण; दिल्ली-मुंबई आज खातं उघडणार