शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : काय खेळाडू आहे राव! वृद्धिमानच्या 'सुपर शो'चं 'विराट' कौतुक; कोहलीकडून प्रेमाचा वर्षाव

क्रिकेट : IPL 2023 मध्ये 'भावकीतला वाद' की 'बंधूभाव'; वाचा सामन्याआधी काय म्हणाले हार्दिक-कृणाल...

क्रिकेट : ऐतिहासिक! पांड्या बंधूमध्ये 'रनसंग्राम', मोठ्या भावानं टॉस जिंकला; नवीनला बसवलं बाकावर

क्रिकेट : कोहली-गंभीरची 'नवीन' लढाई! अफगाणी खेळाडूनं आगीत ओतलं तेल; गौतमची मिळाली साथ

क्रिकेट : GT vs LSG: आयपीएलमध्ये आज नवा इतिहास रचला जाणार, स्पर्धेत असं पहिल्यांदाच घडणार 

क्रिकेट : 'Give me one more chance' म्हणणारा फलंदाज लखनौच्या ताफ्यात KL Rahulच्या जागी दाखल

क्रिकेट : मोठा झटका! केएल राहुलची WTC Final मधून माघार; म्हणतो, देश हेच प्राधान्य, पण...

क्रिकेट : KL Rahul ची आयपीएल २०२३ मधून माघार: WTC Final लाही मुकणार, टीम इंडियात कोणाला संधी मिळणार?

क्रिकेट : CSK vs LSG सामन्यात गंभीरसमोर 'कोहली-कोहली'चे नारे; माजी खेळाडूची रिॲक्शन Viral

क्रिकेट : विराट कोहलीला नडणाऱ्याने घेतली MS धोनीची भेट; सोशल मीडियावर रंगली दोघांच्या फोटोची चर्चा