शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.

Read more

क्रिकेट : गुजरातला नमवण्यात लखनौ सुपर जायंट्सला प्रथमच 'यश'! गतविजेत्या CSK ला धक्के बसले

क्रिकेट : Sensational catch! रवी बिश्नोईने घेतला केनचा अविश्वसनीय झेल, ७ धावांत ४ विकेट्स Video 

क्रिकेट : मार्कस स्टॉयनिसची फिफ्टी, निकोलस पूरनची फटकेबाजी; तरीही गुजरात टायटन्स पडले भारी

क्रिकेट : 'सुपरफास्ट' मयंक यादवने केला मोठा विक्रम, अवघ्या २ सामन्यात मलिंगा-आर्चरशी केली बरोबरी

क्रिकेट : IPL 2024: केएल राहुलच्या लखनौला मोठा झटका; ६.४ कोटींचा खेळाडू IPL मधून बाहेर!

क्रिकेट : IND vs AUS मालिकेत मयंकला संधी द्या, मला त्याच्याविरूद्ध खेळायचंय; ऑस्ट्रेलियन दिग्गजाचं विधान

क्रिकेट : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची तिसरी हार; LSGच्या मयांक यादवच्या वेगासमोर झाले हाल  

क्रिकेट : LSG चा युवा जोश, उडाले RCB चे होश! देवदत्त पडिक्कलचा भन्नाट थ्रो अन् मयांक यादवचा वेगवान मारा, Video 

क्रिकेट : Nicholas Pooran ने चेंडू पाठवला स्टेडियमच्या छतावर; मोडला गेल, हार्दिक, पोलार्ड यांचा विक्रम

क्रिकेट : क्विंटन डी कॉक, निकोलस पूरनची आतषबाजी; अनुज रावत, फॅफ ड्यू प्लेसिसचे भन्नाट झेल