शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    मुंबई : विजय शिवतारेंची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसोबत चर्चा; ‘वर्षा’वर रात्री उशिरापर्यंत बैठक

    मुंबई : उमेदवारी जाहीर होताच अमोल कीर्तिकरांना ईडीचे समन्स, चौकशीला गैरहजर

    मुंबई : निवडणूक कामातून डॉक्टर, नर्सेसना ‘डिस्चार्ज’, अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना ‘ड्यूटी’ नाही 

    छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील लढतींचे चित्र; मविआचे सहा उमेदवार जाहीर, महायुतीत तीन जागांचा तिढा

    राष्ट्रीय : एका महिलेच्या मतासाठी ते ३९ किलोमीटरची पायपीट करतात; तुमचे काय?

    गोवा : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत महाराष्ट्रात स्टार प्रचारक

    राष्ट्रीय : ईडीने जप्त केलेला पैसा जनतेला परत करणार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ग्वाही

    महाराष्ट्र : युती-आघाडीत महाकुरघोड्या; नाशिकमध्ये ठाकरेंना डोकेदुखी, माढामध्ये मोहितेंची वेगळी चूल!

    महाराष्ट्र : वंचितकडून ८ उमेदवार जाहीर; आघाडीचे गूढ, नागपुरात काँग्रेसला दिला पाठिंबा 

    नागपूर : नितीन गडकरींच्या संपत्तीत ५१ टक्क्यांची वाढ; पाच वर्षांत एवढे कोटी वाढले