शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    लोकसभा निवडणूक २०२४

    Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

    Read more

    छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयातील डाॅक्टरांना ‘इलेक्शन ड्युटी’, रुग्णसेवेवर परिणामाची शक्यता

    राष्ट्रीय : काँग्रेसकडून ४ राज्यांतील १४ उमेदवार जाहीर, लोकसभेच्या उमेदवारांची आठवी यादी

    महाराष्ट्र : “सुनील तटकरे अपयशी खासदार, पडणार ही काळ्या दगडावरची रेघ”; जयंत पाटील स्पष्टच बोलले

    कोल्हापूर : धैर्यशील माने यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; पहाटे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'वर्षा'वर निर्णय

    ठाणे : शासनाच्या मैदानावरून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत तू तू-मैं मैं; कळवा, खारेगाव भागातील खारलँड वाद

    मुंबई : ‘लोकल कळा’ पीयूष गोयल कमी करणार का? गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना करा; मुंबईकरांची अपेक्षा

    महाराष्ट्र : “धाडसी निर्णय घेतला नसता तर विरोधी पक्षात बोंबलत बसलो असतो”: भाजपा खासदार अशोक चव्हाण

    मुंबई : मुंबईतील नालेसफाई; ३१ कंत्राटदार, २५० कोटींचा खर्च

    मुंबई : मतदान केंद्र तुमच्या दारी; मुंबईतील बड्या ६३ हौसिंग सोसायट्यांमध्ये प्रथमच मतदान केंद्र 

    महाराष्ट्र : “हवा तो योग्य सन्मान मिळाला नसेल, प्रकाश आंबेडकरांनी योग्य निर्णय घेतला”: पंकजा मुंडे