लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
अजितदादांनीच आम्हाला २०१९ला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा दावा - Marathi News | It was Ajit pawar who sent us to BJP in 2019 and now he has come A sensational claim by Malhar Patil | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :अजितदादांनीच आम्हाला भाजपमध्ये पाठवलं अन् आता तेही आले; मल्हार पाटलांचा खळबळजनक दावा

Ajit Pawar: मल्हार पाटलांच्या या दाव्याने अजित पवारांचीच राजकीय कोंडी झाली असून त्यांनी मल्हार पाटील यांना कानउघडणी केल्याची चर्चा आहे. ...

कीर्तिकर ईडीच्या फेऱ्यात, बाकी उमेदवाराच्या शोधात - Marathi News | Kirtikar in ED round, looking for other candidates in mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कीर्तिकर ईडीच्या फेऱ्यात, बाकी उमेदवाराच्या शोधात

या मतदारसंघात उमेदवारी द्यायची कोणाला आणि प्रचार तरी कसा करायचा, या विवंचनेत शिंदेसेना आहे.  ...

आठवण निवडणुकीची; कुटुंब नियोजनावर त्यांनी गांधीजींशी घातला वाद - Marathi News | Remember the election; anusaya kale argued with Gandhi on family planning | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आठवण निवडणुकीची; कुटुंब नियोजनावर त्यांनी गांधीजींशी घातला वाद

अनसूयाबाईंचे नातू आणि नागपुरातील प्रसिद्ध व्यावसायिक विलास काळेंनी सांगितलेली ही आठवण ...

मुख्यमंत्रिपदासाठी भूमिका बदलणारा मी नाही; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला - Marathi News | Lok Sabha Election 2024- Raj Thackeray criticizes Sanjay Raut along with Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्रिपदासाठी भूमिका बदलणारा मी नाही; राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना टोला

Loksabha Election 2024: मनसे नेते, पदाधिकाऱ्यांची आज राज ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीनंतर राज ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधत टीकाकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तरं दिली.  ...

ईडीचे प्रयोग थांबवा; जनता चिडली; गजानन कीर्तिकर यांनी साधला भाजपवर निशाणा - Marathi News | Stop experimenting with ED; The public was outraged; Gajanan Kirtikar took aim at BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीचे प्रयोग थांबवा; जनता चिडली; गजानन कीर्तिकर यांनी साधला भाजपवर निशाणा

उद्धवसेनेकडून लढणारा मुलगा अमोलची केली पाठराखण, तणावात ठेवण्यासाठी बोलावतात ...

कोल्हापूर, हातकणंगलेत पाटलांचा जोर; कांबळे, जाधव, नाईक, सुतार आडनावाचे मतदार किती..जाणून घ्या - Marathi News | the number of voters with surname Patil is more than voters with other surnames In Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, हातकणंगलेत पाटलांचा जोर; कांबळे, जाधव, नाईक, सुतार आडनावाचे मतदार किती..जाणून घ्या

पाटील याच्यानंतर कांबळे आडनाव असलेल्या मतदारांची संख्या जास्त ...

देशांतर्गत सलग चारदा एकाच वेळी निवडणूक; गुप्त मतदान केव्हापासून? - Marathi News | Four consecutive simultaneous elections within the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशांतर्गत सलग चारदा एकाच वेळी निवडणूक; गुप्त मतदान केव्हापासून?

पाच रुपयांत मतपेटी, मतदारांकरिता डॉक्युमेंट्री फिल्म ...

मुनगंटीवार की धानोरकर; चंद्रपुरातील सामना जिंकणार कोण? - Marathi News | Mungantiwar or Dhanorkar; Who will win the match in Chandrapur? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :मुनगंटीवार की धानोरकर; चंद्रपुरातील सामना जिंकणार कोण?

वंचितच्या उमेदवाराचा प्रचार कोणाच्या पथ्यावर? ...